अर्थ : आर्मेनियन ही भाषा ज्या लिपीत लिहिली जाते ती लिपी.
उदाहरणे :
आर्मेनियन वर्णमालेत अडतीस अक्षरे आहे.
समानार्थी : आर्मेनियन लिपी
अर्थ : आर्मेनिया ह्या देशात बोलोली जाणारी भाषा.
उदाहरणे :
आर्मेनियन भाषा ही इंडो युरेपीय गटाची भाषा आहे.
समानार्थी : आर्मेनियन भाषा
अर्थ : आर्मेनिया ह्या देशातील रहिवासी.
उदाहरणे :
आर्मेनियन हे बळकट, उत्साही व कुशल कारागीर आहेत.
अर्थ : आर्मेनियन ही भाषा बोलणारी व्यक्ती.
उदाहरणे :
आर्मेनिअन आर्मेनिया व अझरबैजान येथे राहतात.
समानार्थी : आर्मेनिअन, आर्मेनियन भाषक
अर्थ : आर्मेनियाचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरणे :
आर्मेनियन स्त्रिया सुंदर असून विणकाम, भरतकाम वगैरे करण्यात कुशल आहे.
अर्थ : आर्मेनियन ह्या भाषेचा वा आर्मेनियन ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरणे :
आर्मेनियन साहित्याची सुरवात पाचव्या शतकात झाली असावी